Mansi Naik | लग्नानंतर मानसीने बदलला लूक, साडी लूकची चर्चा | Mansi Naik Wedding

2021-02-26 22

अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर मानसीने तिचा लूक बदलला असून तिचा साडी लूक चाहत्यांना आवडतो आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.